स्व.सौ.इंदूबाई यशवंत हिरे
लोक न्यूज-
आज रोजी स्व.सौ.इंदूबाई यशवंत हिरे रा.देवपूर धुळे वय 71 वर्ष यांचे बुधवार दि.18-1-2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.असून त्यांच्या मागील परिवार
यशवंत पौलाद हिरे,वेडू पौलाद हिरे,रामचंद्र यशवंत हिरे,श्याम यशवंत हिरे,दिलीप यशवंत हिरे,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
