लोक न्यूज-
आप विषयावरील संशोधक डॉ.शरद पाटील ! 
अमळनेरात सर्वांचे मन जिंकणारे महाराष्ट्र पोलिसाचे आम आदमी पार्टी सह सर्वांनी केले कौतुक! 
सर्वांचे मन जिंकणारे, नेहमी हसतमुख असणारे, मन मिळावू स्वभावामुळे परिचित असलेले डॉ.शरद पाटील यांनी आम आदमी पार्टी, वर पीएचडी केल्याबद्दल आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आम आदमी पार्टी अमळनेर तालुक्याच्या वतीने त्यांचा जन्मदिवस साजरा केला. 
सदिच्छा देताना केक कापून शरद पाटील यांचा वाढदिवस अमळनेर डाक बंगला येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
आम आदमी पार्टी या विषयावर संशोधनामक प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळविणारे शरद पाटील देशातील कोणत्याही पक्षावर डॉक्टरेट मिळविणारे पाहिले व्यक्ती आहेत!