लोक न्यूज-
अमळनेर : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेने महाराणाप्रताप चौकात रस्ता रोको केला व त्यानन्तर शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात जाऊन  तहसीलदारांना निवेदन दिले.
    सेनेचे जळगाव जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख विजय पाटील , शहर प्रमुख संजय पाटील , उपजिल्हा प्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे , उपजिल्हा महिला संघटक मनीषा परब ,  युवासेना उपजिल्हा प्रमुख श्रीकांत पाटील , नगरसेवक प्रताप शिंपी , तालुका महिला आघाडी प्रमुख संगीता शिंदे , किशोर पाटील , अमर पाटील , सरपंच सुरेश पाटील , महेश देशमुख , उज्वला कदम , विमल बाफना , देवेंद्र देशमुख , मोहन भोई , शेखर भावसार , विनोद राउत , भरत जाधव , जितू झाबक ,विजय पाटील , ज्ञानेश्वर पाटील ,  सुभाष पाटील , शिवकुमार पाटील , सुन्नूबाई सोनवणे  ,जयश्री बैसाणे, धनश्री सणस , रामचंद्र परब , बाळासाहेब पवार , तुळशीराम कोळी , महेंद्र कदम , नितीन निळे आंदोलनात सहभागी झाले होते.