अमळनेर शिवसेना,राष्ट्रवादी कांग्रेस व भारतीय कांग्रेस महाआघाडी तर्फे आज चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकतेच दूध आंदोलन करतेवेळी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विरोधात एकेरी शब्द उच्चारून अवमान केला म्हणून त्यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी तहसिलदार यांना निवेदन देऊन केली सदर मोर्च्याचे नेतृत्व शिवसेना जळगांव जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ यांनी केले, शिवसेनेच्या महिलांनी प्रतिकात्मक बॅनर ला चप्पल जोडे मारून निषेध व्यक्त करणेत आला,सदर प्रसंगी अमळनेर शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील,शहरप्रमुख संजय पाटील,महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ मनीषा परब, युवासेना उपजिल्हा अधिकारी श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संजय भिला पाटील, भारतीय कांग्रेस जिल्हा महासचिव हर्षल पाटील,राष्ट्वादी काँग्रेस शहराध्यक्ष मुक्तार खाटिक, माजी अध्यक्ष बाळू पाटील, शिवसेनेचे तालुका संघटक महेश देशमुख, माजी शहरप्रमुख नितीन निळे,नगरसेवक प्रताप शिंपी, महिला आघाडी शहर संघटिका सौ उज्वला कदम,देवेन्द्र देशमुख,जीवन पवार, शेखर भावसार,बाबू परब,विनोद राऊळ, रमेश पाटील,विलास पवार,श्रीकांत शिंपी,राहुल पाटील, कलावती पाटील,सोनुबाई सोनवणे,,कल्पना भोई, संगीता माने हे शिवसेना पदाधिकारी तर राष्ट्रवादी कांग्रेस युवक जिल्हाउपअध्यक्ष गोविंदा बाविस्कर,तालुका अध्यक्ष विनोद पाटील,, सुनिल शिंपी शहरअध्यक्ष विध्यार्थी राष्ट्रवादी कांग्रेस,श्रीनाथ पाटील तालुका विध्यार्थी अध्यक्ष,सनी गायकवाड,अनिरुद्ध सिसोदे,गौरव पाटील,सारंग साळुंके सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.