जगबरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस मुळे
 आज आमच्या एकतास ग्रामपंचाय च्या वतीने गावात लिक्विड टिसेल टाकून संपूर्ण गाव व गटारी व सार्वजनिक वटे मंदिर परिसर व प्रत्येक घराचे वट्टे पूर्ण पाण्याने सापसफाई करण्यात आली...
व सापसफाई करताना गावातील 
आमचे प्रेरणास्थान
मा.आप्पासो श्री साहेबराव पाटील सरपंच एकतास..
श्री.भटु भिकनराव वाघ 
भाजपा युवामोर्चा ता.प्रसिद्धी प्रमुख अमळनेर 
तात्यासो.श्री लक्ष्मण बापु पाटील माजी उपसरपंच एकतास
श्री.समाधानभाऊ पाटील 
.ह.भ.प.चि.पंकजजी महाराज 
व सर्व ग्रामस्थ व तरूण मित्र मंडळ उपस्थित होते....