लोक न्यूज-
अमळनेरकर डॉ जगन्नाथ शामराव महाजन सध्या पुणे यांचे आज २३२ वे रक्तदान शिबिर बाणेर येथे सम्यक मानसिक आरोग्य, व्यसन मुक्ती, पुनर्वसन केंद्रात पार पडले.

विशेष म्हणजे डॉक्टर व्यवसायातील डॉक्टरांनी,स्टाफ ने रक्तदानात सक्रीय सहभाग घेतला. डॉक्टर पैसे कमावण्याच्या मागे असतात असा समज आज सर्व डॉक्टरांनी खोटा ठरवला.
सुमारे ४० जणांनी रक्तदान केले.
सम्यक पुनर्वसन केंद्राच्या सर्वे सर्वा डॉ.रुपाली चौधरी यांनीही रक्त दान केले.
डॉ जगन्नाथ महाजन यांच्या रक्त दान शिबिरांच्या त्रिशतकीय वाटचाली साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.