लोक न्यूज-
अमळनेर   येथील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे संस्थेचे सचिव प्रा.श्याम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संचालक पराग पाटील, प्राचार्य नीरज चव्हाण, क्रीडा शिक्षक केदार देशमुख  व सागर चावरिया यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव प्रा.श्याम पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन व शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासंबंधी सुचना केल्या. सर्व विद्यार्थ्यांना आजपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली.