लोक न्यूज-
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मारवड येथील विद्यार्थिनी कु.माहेश्वरी रविंद्र साळुखे इयत्ता 4 ची विद्यर्थिनी हिला Leaf forworad या संस्थेकडून घेण्यात आलेल्या टेस्ट सिरीज 4 मध्ये जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला बद्दल या संस्थेकडून बक्षीस दादासाहेब श्री संभाजी देवरे यांच्या हस्ते देण्यात आले.या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती मनीषा सुरेश निकम,दिनेश मोरे,मार्गदर्शक श्रीमती शारदा जाधव मॅडम व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.