लोक न्यूज- सांगवी
नसीबी आठरा विश्व दारीद्रे असतांना देखील आनेक संकटाना सामोर जात या पंख नसलेल्या दोन पाखरांनी यशाचे शिखर गाठले.ज्ञानराजांना समाजाने छेडले परिस्थीतीने तोही त्रास थोडेफार प्रमाणात सहन करावा लागला..मात्र मागे फिरून न पाहाता अविरत कलेची सेवा आणि रसिक मायबापांची सेवा इतूकेच लक्ष.मात्र परमेश्वराने उशिरा का होईना आज आयुष्यभराच्या प्रवासाची नौका परमेश्वराने माझी किनाऱ्यावर.. पोहचली.. कुठे खोटेपणानाही कधी मोठेपण नाही कधी निसर्गकृपेने लाभलेल्या कलेचा गर्व नाही कुठे स्वार्थ नाही हा सन्मान मलाच मिळावा याची कधीच खंत बाळगली नाही. जेही घडले जेही घडत आहे परमेश्वर कृपेनेच घडत आहे. यातच समाधान ठेवले. जिवनात अनेक सुख दुखः आलीत. मात्र त्यात मार्ग शोधत होतो.आणि त्यात आज यशस्वी ठरलो.हेच मातृदेवतापितृदेवता़चे आशिर्वाद स्वर्गीये आण्णा साहेबांचे ऋदयातुन प्रेम सदगुरु दतांची कृपा. रसिक मायबापांचे आतुट नाती व आशिर्वाद. ज्या पवित्र मातीच्या कुशीत जन्मलो.तीची या लेकरावर असलेली कृपा.यातुनच जिवनाचे सोने झाले व तीच्याच कृपेने आज जिवनाचे सोने झाले. मानव जिवन सार्थक झाले.जे.जे लिहीले संचीती ते. ते मीळे कल्पांती असेच या जीवनाचा आता शेवट होवो हीच दत्तांच्या चरणी प्रार्थना🙏🏻मा. भिका भिमा सांगवीकर .ता. शिरपुर जि. धुळे.प. खांन्देश...जाणुनी जिवनाचा अर्थ.....नाही जावुदीला क्षण वेर्थ.... संगीतरत्न जिवनगौवरव पुरस्काराने केले जीवन सार्थ...सांगवी मातीतील भुमीपुत्र..भिमा आप्पा सांगवीकर ......कलाप्रकार..उत्कृष्ट गायन...उत्कृष्ट ढोलकी.. उत्कृष्ट हॉर्मोनियम... सुंदर भुमीका... सन्मानार्थी..व सन्मान..1) 209 कै.माहाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोहउदय अदरणिय विलासरावजी देशमुख साहेब हस्ते.राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत नवी मुंबई.येथे,)2013 ते 2014.विठाबाई नारायणगाव जिवनगौवरव माहाराष्ट्र शासन.. पुरस्काराने सन्मानीत मुंबई येथे... तसेच दी.30/11/2023 गुरुवार रोजी.सगींतरत्न दत्तामाहाडीक पुणेकर जिवनगौवरव पुरस्कार श्री नितीस पाटील खाजदार सातारा लोकसभा. तसेच श्रीअतुलशेठजी बेनके. आमदार. जुन्नर. सोबत विश्वसुंदरी अभीनेत्री विजया कदमजी हस्ते. सन्मानीत बेल्हे..येथे. ता.जुन्नर जि. पुणे.. या सर्व अदरणियांचे तसेच सर्व कलावंत बंधु बघीणींचे खांदेश कलावंत बांधवांचे रसिकजनांचे ऋदयातुन आभार व धन्यवाद





