लोक न्यूज-
ज्या वाघांनी त्यांचे बोट धरून चालणे शिकवले अचानक मंत्रीच्या ताफ्यात ज्यांच्यामुळे आपल्याला मान सन्मान मिळाला
"जबतक वाघ जिंदा था तबतक उनके आगे पिछे पुछ हिलाते थे!"
मंत्री साहेब ह्यांना ज्यांनी मोठं केले हे त्यांना झाले नाहीत आपल्या कुठे होणार फक्त आपल्या कडे पद आहे म्हणून आपला उपयोग कसा करता येईल म्हणून आपल्या पुढे पुढे करणाऱ्यांची दखल घ्या अन्यथा जनता आपल्याला टोल करायला विचार करणार नाही. मंत्री साहेब हे व्यक्ती फक्त पंचायत समिती,जिल्हापरिषद निवडणुकांन पुरते मर्यादित....................
मंत्री साहेब सच्चा कार्यकर्ता ओळखा अशा चर्चा जनते मधून होत आहेत. भूमिपुत्रांना भूमी वरती चालणाऱ्या लोकांना जवळ करण्याची जास्तीची गरज....

