लोक न्यूज-
काही बेशरम सांगण्याची लाज सुद्धा वाटत नाही आमच्या कडून लोकांनी धन घेतले म्हणून आम्ही पण लोकांन कडून मलिदा घेऊ
आम्ही पहिले आमच्या नातेवाईकांचा विचार करू मग आम्हाला वाटलं तर तुम्हाला प्राधान्य देऊ एक सफेद बगळा नातवांना मलिदा घेण्यासाठी पाठवायचा लाजसोडली यांनी सत्ते साठी चक्क नातवांनचे ही हात  काळे केले.नियती तुम्हाला माफ करणार नाही गरीब पालकांची हाय तुम्हाला भोगावी लागेल अशा जनतेच्या हृदया पासून हाय चर्चा होत आहेत.