लोक न्यूज-
आनंद मेळावा स्टॉल
... देणे बाबत.... संधी सुवर्ण संधी.
चला लवकर स्टॉल बुक करू या..
  भरपुर गर्दी.. भरपुर विक्री..
एक आहे खाऊ गल्ली, एक आहे फॅशन बाजार, गेम झोन... कोणता
बुक करू सांगा लवकर  
आपण सर्व नागरिक------ बंधू-भगिनींना कळविण्यात आनंद होत आहे की   आपणास विनंती आहे की विना विलंब आपण विविध प्रकारचे स्टॉल्स  *खानाखजाना*,  *आकर्षक रूप शृंगार*,*रंगीबिरंगी आकर्षक परिधान* *बाल गोपालाकरिता गेम झोन*, *आदींचे स्टॉल्स* उपलब्ध आहेत. तरी आपण बुकिंग त्वरित करून घ्यावे.  मर्यादित स्टॉल्स असल्याने जे प्रथम येथील त्यांना प्राधान्य दिले  जाईल. याची नोंद घ्यावी.
आनंद मेळाव्याचे.
 स्थान-छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर
दिनांक:३१ दिसंबर  २०२३, १,२,३ जानेवारी २०२४

स्टॉल्स बुकिंग करिता संपर्क
सौ रंजना देशमुख ९४२२७१६९५०
सौ सुनंदा कोठरी ९४०५६४८७५४
सौ मेहराज बोहरी ९४०४२३३६५३