लोक न्यूज-
अमळनेर : तालुक्यातील सबगव्हान येथील देवकाबाई भिका पाटील वय ८५ यांचे १९ रोजी रात्री ८ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २० रोजी दुपारी १ वाजता सबगव्हान येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले ,दोन मुली ,सुना ,नातवंडे ,जावाई असा परिवार आहे. त्या मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष व मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांच्या मातोश्री होत.
