लोक न्यूज-
गोवर्धन बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 या निवडणुकीत 
बोरगाव येथील परेश यशवंत शिंदे यांच्या पत्नी वैष्णवी परेश शिंदे या काही मतांनी पराभूत झाल्या असून त्यांचे पती परेश यशवंत शिंदे यांनी आपला मनमिळाऊ स्वभाव गोवर्धन बोरगावच्या जनते समोर आपली अलग छाप निर्माण करून दाखवली  आहे.नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच पदी पंकज युवराज निकम यांच्या घरी जाऊन त्यांना पुढील वाटचालीस शाल बुके देऊन शुभेच्छा दिल्यात हार जीत राजकीय क्षेत्रात सुरूच असते  काही राजकीय मंडळींनी हार हि डोक्यात न ठेवता तिला मर्यादित ठेवावी.
दिलदार व्यक्ती महत्व परेश शिंदे यांचा आदर्श घ्यावा. यामुळे गावाच्या विकासा साठी कोणतीही अडचण निर्माण होत नाही.