लोक न्यूज-
पोषण आहाराची रॅली काढण्यात आली.पोषण आहाराचे कार्यक्रम आयोजित केले पाककृती स्पर्धा चित्रकला स्पर्धा सुदृढ बालक स्पर्धा मेरी माटी मेरा देश असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.त्यात प्रथम सानेगुरुजी शाळेच्या बालवाडीच्या शिक्षिका ललिता भोई यांना कार्यक्रमाची प्रस्तावना केली मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन.आलेल्या मान्यवरांचा सत्कार.स्पर्धक ला.ना बक्षीस वितरण समारंभ साजरा केला नंतर अमळनेर तालुक्यातील जेष्ठ डॉ.अपर्णा मुठे मॅडमांनी पोषण आहार.स्वच्छता बाळाचे 1000 दिवस याविषयी अधिक माहिती दिली नंतर अमळनेर विभागाच्या मुख्याधिकारी पुनम मॅडमांनी पोषण आहाराची प्रतिज्ञा केली आलेले मान्यवर खालील प्रमाणे .डाॅ.अपर्णा मुठे .समाजसेविका नीलिमा सोनकुसरे आधार संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील,भगिनी मंडळ शाळेच्या बालवाडीच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती शैला चंद्रात्रे, सानगुरुजी शाळेच्या बालवाडीच्या शिक्षिका ललिता भोई,.मुंदडा शाळेच्या बालवाडीच्या शिक्षिका मनिषा महाजन, मुख्यसेविका पुनम पाटील,तसेच नेतकर ताई.मनिषा ताई.संगिता ताई कल्पना पा.पवार ताई मदतनीस सुनंदा ताई साधना ताई ला.ग.स्त.माता ला.पालक