लोक न्यूज-
आज दिनांक 3/8/2023 रोजी दुपारी श्री.विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय ,करणखेडा ता अमळनेर जिल्हा जळगाव येथे वृक्षवल्ली फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण करण्यात आले त्या प्रसंगी वृक्षवल्ली गृपच्या अध्यक्षा सौ.निलीमा सोनकुसरे,(गायिका/सचिव) सौ.अपेक्षा पवार,सौ.योगीता पांडे,सौ.स्वाति भावसार,सौ. सुनिता वानखेडे,सौ.अनिता जाधव, मुख्याध्यापक ,श्री पवार सर ,पाटील सर ,पांडे सर, चव्हाण सर ,प्रशांत सर ,धनगर सर ,कल्पना मॅडम, अर्चना मॅडम ,राजू आबा किशोर आबा ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.