वैजापूर(औरंगाबाद)
अत्यंत अभ्यासू   तसेच विकास,उन्नती च्या योजना  शासनाकडून खेचून  आनून त्या वैजापूर-गंगापुर  तालुक्यातील गोर गरीब जनते पर्यंत पोहचवणारे विकास पुरुष ,दूर दृष्टीचे दमदार व कर्तव्य दक्ष आमदार म्हणजे आ,रमेश पा,बोरनारे आहेत असे उदगार राज्याचे महसूल,पशूसंवर्धन,व दुग्ध विकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यानी शनिवार(ता,२०)रोजी वैजापूर  येथे काढले, येथील तहसील कार्यालय  च्या नविन इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी ना,विखे पाटील बोलत होते या इमारत साठी आ,प्रा,रमेश पा,बोरनारे यानी आपल्या विशेष प्रयत्नाने शासनाकडून ८कोटी ९४लक्ष रुपये मंजूर करुन घेतले आहेत,या बाबत आ,बोरनारे यांच्या प्रयत्नांची व पाठ पुरावा  याची प्राशषा  करुंन ना विखे पा,पुढे म्हणाले की,शासनाच्या  सर्व प्रकारच्या योजना  कार्यकर्त्यांनी तळा गाळातील घटका पर्यंत पोहचविण्यची जबाबदारी कार्यकरते यांची आहे,आज पशुसन्वर्धन दिन आहे,पशुचे संवर्धन ही पशू पालकानी करावे असे ते म्हणाले, गावातील,तसेच शेतात जाण्यासाठी रस्ते,पाणन्द रस्ते महसूल खात्याने ३१मेपर्यंत मोकळे करावे अशा सूचना त्यानी महसूल विभागाला दिल्या,कार्यक्रम अध्यक्ष केंद्रीय अर्थ राज्यमंत्री  ना डॉ,भागवत  कराड होते त्यानीही वैजापुर एम,आय,डी,सी,प्रश्न,विनायक  कारखाना प्रश्न,रामकृष्ण उपसा  जल सिंचन प्रश्न  राज्य सरकारने सोडवावे केंद्र सरकार निसचित मदत करेल असे सांगितले,समृधी महामार्ग येनारी गैस पाईप लाईनचे
कनेक्शन वैजापुरला देण्यात येईल असे ना,कराड म्हणाले आ,हरीभाऊ बागडे यांचे ही भाषण झाले,प्रास्ताविक आ,प्रा,रमेश पा,बोरनारे यानी करुन  तालुक्यात व शहरात साडे तीनशे ते चारशे कोटीचा निधी आनून विविध विकास कामाना 
सरकारच्या गतिमान सरकार या धोरण नुसार गती  दिली  असल्याचे ते म्हणले,सूत्र संचलन माजी शिक्षणाधिकारी  तथा स्वच्छता दुत धोंडीरामसिंह राजपूत  यानी केले तर आभार उपजिल्हाधिकारी  राहुल गायकवाड यानी केले,जिल्हाधिकारी  अस्तिकुमार पांडे,जिल्हा पोलिस प्रमूख मनिष कलवानीया,अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे,श्री सुग्रीव केंद्रे,तसेच डॉ,दिनेश परदेशी, एकनाथ जाधव,उपनगराध्यक्ष साबेर खान ,बाळासाहेब संचेती, डॉ, राजीव डोंगरे,मजीद कुरेशी,बाबासाहेब जगताप,कल्याण डांगोडे,राजेन्द्र  पा,साळुंके,पारस  घाटे,दिनेश राजपूत,दशरथ बनकर,सुलभाताई  भोपळे,कविता पवार, सुप्रिया व्यवहारे,रामहरी जाधव,खुशालसिंह राजपूत भागीनाथ दादा  मगर,साहेबराव औतडे,अन्कुश हिन्गे,आमिरअली,सुप्रिया व्यवहारे,स्वप्नील जेजुरकर,
प्रशांत त्रिभुवन,प्रशांत कंगले,मोहन आहेर,अनिल.वाणी,श्रीराम गायकवाड,भारत.कदम,श्रावण  चौधरी,अमित इंगळे,अक्षय कुलकर्णी,शैलेश पोंदे, बजरंग मगर,प्रशांत त्रिभुवन, गणेश इंगळेइत्यादी  कार्यकते उपस्थित होते.