लोक न्यूज-
काही दिवसांपूर्वी हा रेशन माफिया रेशन दुकानदारांचा बॉस म्हणून ओळखला जात होता परंतु काही रेशन दुकानदारांना हा बागळवूल्लू ग्राहकांना त्यांच्या हक्काचा गहू तांदूळ कमी देण्यास भाग पाडायचा जे रेशन दुकानदार या माफियाच्या सागण्यानुसार चालायचे नाही त्यांची तक्रार पुरवठा अधिकारी यांच्या कडे करू आशा धमक्या त्यांना देत होता.
या रेशन माफियाला सर्व गहू तांदूळ शासकीय बारदान मधून खाली करण्यासाठी 5 ते 6 मजूर लागत असे त्या मजुरांना हा माल अमळनेर मध्ये कोणत्या ठिकाणी आणायचा हे सुद्धा मजुरांना माहिती पडू देत नसे,दुसऱ्या वेळेस मजूर सुद्धा नवीन आणायचा मांजर दूध पित आहे हे कोणाला माहीत नाही. हा बागळवूल्लूअसे समजायचा
पण काही चाणकक्ष लोकांनी या बागळवूल्लू ची
गर्विष्ठ बुद्धी रस्त्यावर आणली. अशा माफियाला काही लोकांनी डोक्यावरती घेऊ नये तुम्ही पण बागळवूल्लू सोबत पापाचे वाटेकरू होऊ नका!
