लोक न्यूज-
अंकुश भाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्र प्रेणित स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र,मालेगांव शहर नाशिक तर्फे मकर संक्रांत निमित्त शिवभक्त अंकुश भाऊ कुमावत (डायमंड भाऊ) संस्थापक अध्यक्ष स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री हॉस्पिटल, कॉलेज स्टॉप, कॅम्प रोड मालेगाव येथे माळी समाजातील लेंडानेचे गरीब गरजू अपंग व्यक्ती बाळासाहेब माळी यांना छोटीसी चहाची हॉटेल (टी स्टॉल) टाकुण देण्यात आली व हॉटेल चे उद्घाटन भीमा भाऊ गवळी यांचा हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमा साठी नरेंद्र जगताप, जितेंद्र भाऊ देसले, विजय भाऊ काळे, प्रमोद भाऊ पाटील, विलास भाऊ बिराडी, कैलास भाऊ राणे, दिनेश भाऊ सकट, शेवाळे काका, हमाल पंकज भाऊ काळूंखे, नितीन भाऊ चव्हाण, छोटा भाऊ मोरे, इतर अनेक कार्यकर्ते हजर होते.
त्या वेळी गरीब अपंग व्यक्ती बाळासाहेब माळी यांनी सेवा संघ महाराष्ट्र चे आभार मानले.
