लोक न्यूज-
झाडी येथील मनोहर पाटील(पप्पू दादा)यांनी आज रोजी चार चाकी गाडी आणली मित्र परिवाराचा मोठा गोतावळा,समाज कोणताही असो सर्व गावातील सर्व समाज बांधवांना आपली भाऊबंधकी समजून समजणारे दिलदार व्यक्ती महत्व आज रोजी त्यांनी चार चाकी गाडी घरी आणली ग्रामीण भागातील चहा पाणी प्रथा आज ही टिकून आहे.
मित्र परिवारा सह गावकऱ्यांनी अभिनंदन केले.



