भुसावळ (रिपोर्ट )-
भुसावळ तालुका व शहरातील युवासेनेचीत कार्यकारिणी जाहीर झाली असून
तालुका समन्वयकपदी सुरेंद्र सोनवणे तर शहर सरचिटणीस पदी भुषण सोनार यांची निवड जाहिर करण्यात आली असल्याचे युवासेनेचे तालुकाप्रमुख हेमंत ब-हाटे, शहर प्रमुख सूरज पाटिल , यांनी प्रसिद्धिपत्रकांनव्ये कळविले आहे .
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा विस्तारक कुणाल दराडे यांच्या सुचनेने शिवसेना जिल्हाप्रमुख आ. चंद्रकांत पाटील व युवासेना जिल्हाप्रमुख ॲड.चंद्रकांत शर्मा यांचे मार्गदर्शनात (०१२) भुसावळ विधानसभा क्षेत्रात पदाधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.
सदर नियुक्त्या ६ महिन्यासाठी केलेल्या असून काम पाहून पुढील नियुक्त्या कायम करण्यात येतील.
भुसावळ तालुका
तालुका समन्वयकपदी सुरेंद्र सोनवणे, उप तालुका प्रमुख पदी बबलु धनगर, विशाल कोतवाल, रमेश धरणे, पवन बाक्से यांची नियुक्ती झाली.
*भुसावळ शहर*
शहर सरचिटणीस पदी भुषण सोनार व उपशहरप्रमुख पदी चेतन नाईक, मयुर महाजन, भुषण नारखेडे, शरीफ तडवी, चेतन भोई यांची नियुक्ती झाली. व विभाग प्रमुखपदी लखन सोनवणे, निलेश हिवरे, राहुल मुळे, अर्जुन पल्लेवाड,मुकुल महाजन, वरूण बाविस्कर, कल्पेश सोनवणे, मनिष महाजन, साजिद शेख यांची नियुक्ती केली आहे , अशी माहिती युवासेना तालुका प्रमुख हेमंत ब-हाटे व शहरप्रमुख सुरज पाटील यांनी दिली.