भुसावळ (रिपोर्ट )-
कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे सर्व शेतकरी वर्ग व्यापारी व कर्मचारी वर्गा करीता कोरोना विषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मोफत आयुर्वेदिक काढा वाटप करण्याकरीता स्टॉलचे उदघाटन कृषी ऊपन्न बाजार समिती सभापती सचिन चौधरीं यांचे हस्ते करण्यात आले.
या वेळी उपसभापती अशोक पाटील, गजानन सरोदे, राजेश जोशी महाराज, होमा पाचपांडे, विजय लोकवाणी, कैलास गव्हाणे, एस आर पाटील सर, कोकिळाबाई मनोहर पाटील, इंदुबाई महाजन, प्रमिलाबाई पाटील, पंढरी पाटील, नारायण सपकाळे, प्रतिभाताई कोल्हे तसेच सर्व व्यापारी , कर्मचारीवर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते .