लोक न्यूज-
सरस्वतीबाई माध्यमिक विद्यालय, पाडसे येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री भरत रामदास कोळी यांनी प्रतिमा पूजन करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.व राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेण्यात आली.कार्यक्रमाला सर्व कर्मचारी उपस्थित होते.

