लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यातील मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य
ना.अनिल भाईदास पाटील यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करताना पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी ...!