लोक न्यूज-
ढेकू रोड श्रीराम नगर,लक्ष्मीनर चार रस्ता जवळील अपघाती खड्डा.... लवकरात लवकर दखल घ्यावी.... अपघात होण्याची वाट पाहू नका? आशा जनते मधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. नगरपालिका प्रशासनाने स्थनिक नगरसेवकाला सूचित करून लवकरात लवकर त्या खड्डयांचे काम मार्गी लावावे.