लोक न्यूज-
 15 ऑगस्ट 2023 आज रोजी
श्री छत्रपती चौक अनावरण समारंभ
उद्घाटक डॉ अनिल शिंदे प्रमुख पाहुणे श्री. बापूसो कल्याण पाटील एस.डी.देशमुख सर, अँड. विवेक लाठी, विनोद कदम सर अँड. तिलोतमा पाटील, सौ वसुंधरा लांडगे श्री. शाम पाटील नगरसेवक श्री ठाकरे सर डॉ. रविंद्र कुलकर्णी श्री हितेशजी शहा, मनोज शिंगाणे श्री कमल कोचर, प्रताप शिंपी नगरसेवक, उमेश वाल्हे,सुरज परदेशी विशेष सहकार्य ओम प्रकाश मुंदडा,विजय पाटील (स्वादिष्ट नमकीन) भूषण चौधरी, तसेच परीसरातील नागरीक सुदर्शन मित्र मंडळ सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार उपस्थित होते.