लोक न्यूज-
अमळनेरच्या निलीमाताई सोनकुसरे यांनी
निराधार मुलींना दत्तक घेऊन अधिकमासा निमीत्त वाण देणाऱ्या नेहमीच गरजूंना सहकार्य मदत करत असतात खूप साऱ्या आवडी जपणाऱ्या व उत्साही व प्रेरणादायी व्यक्तीमत्व आज मुलांना भेटून वेगळीच उर्जा मिळाली.. ताईंनी त्यांच्या पती व मुलासोबत धरणगावला चालणाऱ्या दोघी बालसंस्कार केंद्रात फळा ,खडू, बॉक्स १० तक्ते, चित्रकला वही ,खडू कलर व चिवडा पाकीट व चॉकलेट वाटलेत. कोऱ्या फळ्यावर ॐ काढत त्यांनी आपल्या कल्याण आश्रमाच्या कार्याचा श्री गणेशा केला. मूलांच्या चेहर्यावरील आनंद पाहून खूपच छान वाटले.

