संपादकीय---

लोक न्यूज-

कोरोनाच्या अंधारात दिवाळी
आज सर्वदूर दिवाळीचा प्रकाश पसरला असला तरी घराघरात कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोनामुळे प्रचंड जीवितहानी होऊन बऱ्याच जणांची दिवाळी अंधारात आहे.
आपले बरेच सण अंधारात गेले मात्र दिवाळी हा प्रकाशाचा सण.
दिवाळी घराघरात मनवली जाते मात्र ह्या दिवाळीवर कोरोनाचे सावट आहे. दिवाळी म्हटली म्हणजे प्रकाशकडे जाण्याचा सण पण ह्या दिवाळीवर कप्रोणाचा कोरोनाच्या अंधारात दिवाळी
आज सर्वदूर दिवाळीचा प्रकाश पसरला असला तरी घराघरात कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोनामुळे प्रचंड जीवितहानी होऊन बऱ्याच जणांची दिवाळी अंधारात आहे.
आपले बरेच सण अंधारात गेले मात्र दिवाळी हा प्रकाशाचा सण.
दिवाळी घराघरात मनवली जाते मात्र ह्या दिवाळीवर कोरोनाचे सावट आहे. दिवाळी म्हटली म्हणजे प्रकाशाचा सण पण ह्या ही दिवाळीवर कोरोनाचा अंधार आहे.
  पोलीस, मदतनिस तसेच अंमळनेर येथील डॉक्टर मंडळी आपल्या जीवाची पर्वा न करता आपली दिवाळी अंधारात घालवत आहेत. लोकांचे प्राण वाचवून  त्यांची दिवाळी साजरी करण्यास झटत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम...
आपण आजपर्यंत जसे टी बी, पोलिओ अशी संकटे झेलली तसे हेही दिवस निघून जातील. आपल्या देशा तुन गरिबी, भूक नाहीशी होवो हीच प्रार्थना.....