लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यातील चांदणी कुऱ्हे येथील पी.डी.पाटील हे भिलाली येथील माध्यमिक शाळेला मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.वय वर्ष 56 झाले तरी सुद्धा पगाराचा पत्ता नाही.स्वखर्चाने शाळेला येऊन मुलांना देत आहेत शिक्षणाचे धडे परिस्थिती हालाकीची असून पैसे बचत व्हावे म्हणून मोटर सायकला हात दाखवून तर कधी सायकलीवर 30 किलोमीटर अंतराचा प्रवास करत असतात.अमळनेर तालुक्यातील हिरमोड झालेल्या शिक्षकांची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी.


काही माजखोर शिक्षकांनी अशा आदर्श शिक्षकाची शिकवण घ्यावी....