विशाल सिताराम पाटील



             भाग्यश्री संजय जाधव



            नितेश प्रकाश जाधव


लोक न्यूज-
वसंतनगर ता.पारोळा येथील माध्यमिक आश्रम शाळेचे दहावीचे विद्यार्थी यात प्रथम क्रमांक -विशाल सिताराम पाटील याला ८९.२०, द्वितीय क्रमांक- कु.भाग्यश्री संजय जाधव  ८७.६०,तर  तृतीय क्रमांक- नितेश प्रकाश जाधव ८६.४० गुण मिळवून उतीर्ण झाले. शाळेतील एकूण ७७  विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ट झाले होते.यात २८ विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये  फर्स्ट क्लासमध्ये ४९ उतीर्ण झाले.संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव,मुख्याध्यापक सी.के.पोतदार ,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन  केले आहे.