स्वच्छ भारत मिशन रेली पिपळे येथे काढण्यात आली यावेळी पिंपळे विकास मंच मोलाचे योगदान व यावेळी सुत्रसंचालन जगदीश पाटील सर यांनी केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पुनाजी पाटील हे होते उपस्थित तर.देशमुख सर.गोसावी सर .यांनी मनोगत व्यक्त केले:यावेळी उत्कृष्ट कर्मचारी म्हणून विठ्ठल पाटील तलाठी याचा गौरव करण्यात आला व दिनेश सांळुके व कापडणे ग्राम सेवक यांचा सत्कार करण्यात आला.तर पिंपळे विकास मंच यांच्या वतीने शेव पेटीचे लोकांअर्पण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .युवराज पाटील दिनेश पाटील योगेश पाटील निबा बापु जयवंत पाटील निंबा चौधरी भैय्या पाटील पुरुषोत्तम चौधरी आदी मानेवर उपस्थित होते
गाव स्वच्छ तर देश स्वच्छ.